#25📅 Ch. Sambhaji Nagar Lohmarg Paper 2025(2025) +1 गुण

जा , ये , कर , बस यासारख्या मराठी भाषेतील मूळ धातूंना ................... म्हणतात .

पर्याय (Options):
a
साधित शब्द
b
सिद्ध शब्द
✓ योग्य उत्तर
c
देशी शब्द
d
तत्सम शब्द
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय (b) 'सिद्ध धातू' आहे. मराठीत भाषेत जे मूळचे धातू असतात आणि इतर शब्दांपासून बनलेले नसतात (उदा. जा, ये, कर, बस, बोल), त्यांना 'सिद्ध धातू' म्हणतात.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा