📅SRPF Group 16 KolhapurGoogle वर फॉलो करा

एक वस्तू तिच्या खरेदी किंमतीच्या 10% तोट्याने विकली, जर ती वस्तू 135 रु. जास्त रकमेने विकली असती, तर झालेल्या तोट्याच्या 50% नफा झाला असता, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

Item sold at 10% loss. If sold for Rs 135 more, profit would be 50% of the previous loss. What's the cost price?
पर्याय (Options):
a
1000
b
810
c
900
✓ योग्य उत्तर
d
945
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

तोटा = 10%. नफा = तोट्याचा 50% म्हणजे 5%. एकूण फरक = 15%. $15% = 135$, तर $100% = (135/15) \times 100 = 900$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा