#15📅 MPSC Group B Mains 2021 - Paper 2 (PSI)(2021) +1 गुण

पश्चिम युरोपीय समाजातील वंशभेदाविरोधातील चळवळ आता जोर पकडत आहे याला आता व्यापक मान्यता मिळाली आहे. व्यापक स्थलांतराच्या परिणामी विविधतेला आणि बहुसांस्कृतिकतेला मुक्तद्वार देणारे समाज अल्पसंख्य समूहांना भोगावा लागणारा भेदभाव कमी व्हायला हातभार लावत आहेत. दुर्दैवाने वंशभेद अजूनही अस्तित्वात आहे. वांशिक भेदभाव असंतोष निर्माण करतो आणि समाजवस्त्राच्या नाजुक अशा विणीची मोडतोड करतो व यामुळे देशाचा लवचीकपणा अस्थिर होण्याची शक्यता असते.
अधोरेखित केलेल्या दोन विधानांतील परस्पर संबंधाचे सर्वात उचित वर्णन करणारे विधान निवडा.

It is now widely acknowledged that the movement against racism in Western European societies is gaining momentum. Openness to diversity and multicultural societies resulting from mass immigration have contributed to reduce discrimination suffered by minority groups, unfortunately racial discrimination remains prevalent. Racial discrimination can create anarchy and damage the delicate fabric of society which can undermine a nation's resilience.
Select the statement that describes relationship between underlined statements most appropriately.

पर्याय (Options):
a
दोन विधानांत कोणताही परस्परसंबंध नाही.
There is no relation between both the statements.
b
2ऱ्या विधानातील परिणाम टाळण्यासाठी 1 ल्या विधानातील कृती केली जात आहे.
1st statement is an action that is taken for avoiding effect described in 2nd statement.
✓ योग्य उत्तर
c
2ऱ्या विधानातील कृती करून 1ल्या विधानातील परिणाम टाळला जात आहे.
2nd statement is an action that is taken for avoiding effect described in 1st statement.
d
दोन्ही विधाने समाजात अस्तित्वात असलेल्या वंशभेदाचे व त्याच्या परिणामाचे वर्णन करतात.
Both the statements are describing racial discrimination prevalent in societies and its effect.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय २ (B) (2ऱ्या विधानातील परिणाम टाळण्यासाठी 1 ल्या विधानातील कृती केली जात आहे.) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• विधानांमधील परस्परसंबंधाचे स्पष्टीकरण:
• पहिले विधान: वंशभेदाविरोधातील चळवळ जोर पकडत आहे (समाजाने सुरू केलेली कृती/प्रयत्न).
• दुसरे विधान: वांशिक भेदभाव असंतोष निर्माण करतो व सामाजिक वीण विस्कळीत करतो (वंशभेदाचे अनिष्ट परिणाम).
• म्हणजेच, दुसऱ्या विधानात नमूद केलेला विनाशकारी सामाजिक परिणाम टाळण्यासाठी पहिल्या विधानातील चळवळीची कृती केली जात आहे.
• म्हणून पर्याय क्रमांक २ हे अचूक उत्तर आहे.
• महत्त्वाची टीप: दुसऱ्या विधानातील दुष्परिणाम टाळण्यासाठी पहिल्या विधानातील चळवळ ही कृती आहे.

The correct answer is Option B (1st statement is an action that is taken for avoiding effect described in 2nd statement.).

Key Points:
• Conceptual relation between the two statements:
• The first statement highlights that the movement against racism is gaining momentum (an action/effort being taken by society).
• The second statement highlights that racial discrimination can create anarchy and tear apart the social fabric of the nation (an adverse effect/threat).
• Thus, the social action in Statement 1 (anti-racism mobilization) is undertaken precisely to prevent and avoid the catastrophic social damages and anarchy described in Statement 2.
• MPSC official final answer key marks Option 2 as correct.
• Key Takeaway: Statement 1 is the proactive societal action aimed at preventing the negative effects outlined in Statement 2.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B Mains 2021 - Paper 2 (PSI) इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔