📅Lohmarg Mumbai शिपाई Paper 2024Google वर फॉलो करा

पुढील पैकी कोणत्या पर्यायातील 'पक्ष' हा शब्द पंधरवडा या अर्थाने वापरला आहे?

In which of the following options is the word 'Paksha' used to mean 'Fortnight'?
पर्याय (Options):
a
त्याचा पक्ष घेवुन भांडायला येवू नकोस.
Do not take his side and fight.
b
तो एका पक्षाचा पुढारी आहे.
He is the leader of a party.
c
त्या जखमी पक्ष्याला कसे उडता येईल?
How can that injured bird fly?
d
प्रत्येक मराठी महिन्यात दोन पक्ष असतात.
Every Marathi month has two parties.
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असे दोन 'पक्ष' (पंधरवडा) महिन्यात असतात.

There are two 'pakshas' (fortnights) in the month namely Shukla Paksha and Krishna Paksha.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा