भंडारदरा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

In which district is the Bhandardara hydroelectric project located?
पर्याय (Options):
a
भंडारा
Bhandara
b
बुलढाणा
Buldhana
c
अहमदनगर
Ahmednagar
✓ योग्य उत्तर
d
चंद्रपूर
Chandrapur
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

भंडारदरा धरण आणि जलविद्युत प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदीवर आहे.

Bhandardara Dam and Hydroelectric Project is located on Pravara river in Ahmednagar district.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा