#27📅 SRPF Group 9 Amaravati 2024 Paper(2024) +1 गुण

एका शेतात 20 कोंबड्या, 15 गायी व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 जास्त आहे, तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?

In a field there are 20 hens, 15 cows and some keepers. Total feet are 70 more than total heads. How many keepers are there?
पर्याय (Options):
a
6
b
8
c
1
d
5
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

डोकी: $20+15+x = 35+x$. पाय: $20(2) + 15(4) + x(2) = 40+60+2x = 100+2x$. समीकरण: $(100+2x) - (35+x) = 70 \Rightarrow 65+x = 70 \Rightarrow x=5$.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा