📅SRPF Group 17 Ballarpur ChandrapurGoogle वर फॉलो करा

घड्याळात 4:30 वाजले आहेत. जर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवितो, तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल?

In a clock, it is 4:30. If the minute hand points East, which direction will the hour hand point?
पर्याय (Options):
a
उत्तर
b
वायव्य
c
आग्नेय
d
ईशान्य
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

साधारणपणे ४:३० ला मिनिट काटा दक्षिण दिशेस असतो. येथे दक्षिण म्हणजे पूर्व मानले आहे. त्यानुसार तास काटा ईशान्येकडे येईल.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा