#28📅 Ahilyanagar Police Bharti Paper 2025 - 2026(2025) +1 गुण

एका गावात 780 मिमी पाऊस पडला तर दुसऱ्या गावात 75 सेंमी पाऊस पडला दोन्ही ठिकाणाच्या पावसात किती फरक पडला ?

If one village received 780 mm of rain, another village received 75 cm of rain, what was the difference in rainfall between the two places?

पर्याय (Options):
a
705 मिमी
705 mm
b
30 सेमी
30 cm
c
30 मिमी
30 mm
✓ योग्य उत्तर
d
300 मिमी
300 mm
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

75 सेमी = 750 मिमी. दोन्हीमधील फरक = 780 मिमी - 750 मिमी = 30 मिमी.

75 cm = 750 mm. Difference between both = 780 mm - 750 mm = 30 mm.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा