📅Beed Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

1 जानेवारी 2016 ला शुक्रवार होता, तर 31 डिसेंबर 2016 ला कोणता वार असेल?

If January 1, 2016 was a Friday, what day was December 31, 2016?
पर्याय (Options):
a
बुधवार
Wednesday
b
शुक्रवार
friday
c
रविवार
sunday
d
शनिवार
Saturday
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

2016 हे लीप वर्ष आहे. लीप वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते, त्यापुढील वाराने वर्षाचा शेवट होतो. शुक्रवार + 1 = शनिवार.

2016 is a leap year. The leap year begins with the year following the year. Friday + 1 = Saturday.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'Active and Passive Voice (प्रयोग - कर्तरी व कर्मणी प्रयोग)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा