📅Beed Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

पाच मुले एका रांगेत बसली आहेत. राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला आणि सौरभच्या उजव्या बाजूला बसला आहे. वीरेंद्र हा सौरभच्या डावीकडे मात्र पार्थिवच्या उजव्या बाजूला बसला आहे, तर सर्वात कडेच्या बाजूला कोण बसले आहे?

Five boys are in a row. Rahul is to the left of Sachin and right of Saurabh. Virendra is to the left of Saurabh but right of Parthiv. Who are at the extreme ends?
पर्याय (Options):
a
पार्थिव व सचिन
Parthiv and Sachin
✓ योग्य उत्तर
b
राहुल व सौरभ
Rahul and Saurabh
c
सचिन व वीरेंद्र
Sachin and Virender
d
पार्थिव व वीरेंद्र
Parthiv and Virendra
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

मांडणी: पार्थिव - वीरेंद्र - सौरभ - राहुल - सचिन. कडेला पार्थिव आणि सचिन आहेत.

Formation: Parthiv - Virender - Saurabh - Rahul - Sachin. On the side are Parthiv and Sachin.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा