प्रीटरला की बोर्ड म्हटले, की बोर्डला माऊस म्हटले, माऊसला स्पीकर म्हटले तर टायपींग कशाच्या सहाय्याने कराल?

If a Printer is called a Keyboard, a Keyboard is called a Mouse, and a Mouse is called a Speaker, then what will you use for typing?
पर्याय (Options):
a
स्पीकर
speaker
b
की बोर्ड
key board
c
माऊस
the mouse
✓ योग्य उत्तर
d
प्रींटर
printer
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

टायपींग करण्यासाठी 'की बोर्ड' (Keyboard) चा वापर करतात. पण सांकेतिक भाषेत 'की बोर्डला माऊस' म्हटले आहे. त्यामुळे उत्तर 'माऊस' असेल.

Keyboard is used for typing. But in sign language 'key board is called mouse'. So the answer would be 'mouse'.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा