📅Jalna SRPF 3 Paper 2024Google वर फॉलो करा

72 मी. लांबीची दोरी आठ ठिकाणी समान अंतरावर कापल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती?

If a 72m rope is cut at 8 places at equal distances, what is the length of each piece?
पर्याय (Options):
a
9 मी.
9 m.
b
8.5 मी.
8.5 m.
c
8 मी.
8 m.
✓ योग्य उत्तर
d
9.5 मी.
9.5 m.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

8 ठिकाणी कापल्यास 9 तुकडे होतात. $72/9 = 8$ मी.

If cut in 8 places, it becomes 9 pieces. $72/9 = 8$ m.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा