📅पुणे लोहमार्ग चालक (Driver Lohamarg) PaperGoogle वर फॉलो करा

'आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही' या वाक्यातील उपमान कोणते?

Identify the 'Upaman' (Standard of comparison) in the sentence 'There is no god like mother in the whole world'.
पर्याय (Options):
a
दैवत
god
✓ योग्य उत्तर
b
आई
mother
c
जगत
Jagat
d
सारखे
like
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

ज्याच्याशी तुलना केली जाते ते 'उपमान' असते. येथे आईची तुलना दैवताशी केली आहे, म्हणून दैवत उपमान आहे.

That which is compared is 'Upamana'. Here the mother is compared to the deity, hence the deity is simile.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा