📅SP Latur Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

'मी बरोबर सहा वाजता उठत जाईन.' काळ ओळखा.

Identify the tense of the sentence.
पर्याय (Options):
a
साधा भविष्यकाळ
simple future tense
b
पुर्ण भविश्यकाळ
Complete future tense
c
रीती भविष्यकाळ
manner future tense
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

क्रिया सतत घडण्याची रीत दर्शवली असल्याने हा रीती भविष्यकाळ आहे.

This tense is future tense as the action is continuous.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा