#99📅 Sindhudurg Police Bharti Paper(2024) +1 गुण

पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडला नाही.

Identify the punctuation mark needed in the sentence.
पर्याय (Options):
a
अवतरण चिन्ह
quotation marks
b
संयोग चिन्ह
conjunction sign
c
प्रश्नचिन्ह
question mark
d
अर्धविराम
semicolon
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने (पण) जोडताना त्यापूर्वी अर्धविराम (;) वापरतात.

A semicolon (;) is used to join two short sentences with a double preposition (but).

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा