'हे देवा, सर्वांना सुखी ठेव!' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा:

Identify the mood/meaning of the verb in 'He Deva, sarvanna sukhi thev!':
पर्याय (Options):
a
विध्यर्थ
Vidhyartha (Obligation/Potential)
b
स्वार्थ
Svartha (Indicative)
c
संकेतार्थ
Sanketartha (Conditional)
d
आज्ञार्थ
Ajnyartha (Imperative)
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

स्पष्टीकरण:
- ज्या क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश या भावनांचा बोध होतो, त्यास आज्ञार्थी क्रियापद म्हणतात.
- 'देवा, सर्वांना सुखी ठेव' या वाक्यात ईश्वराकडे केलेली प्रार्थना/याचना आहे, म्हणून हे आज्ञार्थी क्रियापद आहे.
म्हणून योग्य उत्तर पर्याय (d) आज्ञार्थ आहे.

Explanation:
When a verb expresses prayer, request, blessing, or order, it is in the Ajnyartha (Imperative Mood).
Here, 'Deo sarvanna sukhi thev' is a prayer to God. Option (d) is correct.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा