#52📅 Nagpur Gramin Test Paper 2024(2024) +1 गुण

मालिकेतील गहाळ संख्या ओळखा: $3/5, 6/17, 11/43, 18/89, ?$

Identify the missing term in the series: $3/5, 6/17, 11/43, 18/89, ?$
पर्याय (Options):
a
27/134
27/134
b
24/143
24/143
c
22/131
22/131
d
27/161
27/161
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

अंशामध्ये +3, +5, +7, +9 असा फरक आहे. छेदामध्ये दुप्पट करून काही संख्यांची भर आहे. १८+९=२७; छेद १६१ येतो.

The difference in degree is +3, +5, +7, +9. Some numbers are added by doubling the intersection. 18+9=27; Intersection 161 comes.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा