📅Nagpur City Police Bharti 2024Google वर फॉलो करा

अशुध्द शब्द ओळखा.

Identify the incorrectly spelt word.
पर्याय (Options):
a
अनुरक्त
Additional
b
कूपमंडूक
Koopmanduk
c
अनुत्तीर्ण
failed
d
आशिर्वाद
blessing
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

'आशिर्वाद' हा शब्द अशुद्ध आहे. शुद्ध शब्द 'आशीर्वाद' असा असावा (श ला दुसरी वेलांटी).

The word 'blessing' is impure. The pure word should be 'blessing' (sh la second velanti).

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा