📅ठाणे ग्रामीण चालक पेपरGoogle वर फॉलो करा

दिलेल्या विधानापैकी चुकीचे विधान ओळखा.

Identify the incorrect statement among the given options.
पर्याय (Options):
a
कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येने गुणले असता उत्तर सम संख्या मिळते.
Any odd number multiplied by an odd number gives an even number.
✓ योग्य उत्तर
b
कोणतीही संख्या व शून्य यांचा गुणाकार शून्य येतो.
The product of any number and zero equals zero.
c
गुण्य X गुणक = 0 असेल, तर फक्त गुण्य शुन्य असू शकतो.
If the coefficient X coefficient = 0, then only the coefficient can be zero.
d
गुणाकाराच्या एककस्थानी 8 अंक येणार नाही.
8 digits will not appear in the unit's place of multiplication.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

विषम $\times$ विषम = विषम संख्या मिळते (उदा. $3 \times 5 = 15$). त्यामुळे पहिले विधान चुकीचे आहे.

Odd $\times$ odd = odd number (e.g. $3 \times 5 = 15$). So the first statement is wrong.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा