#22📅 Ahilyanagar Police Bharti Paper 2025 - 2026(2025) +1 गुण

अयोग्य वाक्प्रचार ओळखा .

Identify the incorrect phrase .

पर्याय (Options):
a
हात कापून देणे - लेखी करार करुन देणे
To cut off the hand - to make a written agreement
b
हातखंडा असणे - अंगी काम करण्याचे कौशल्य नसणे
Being clumsy - Lack of manual labor skills
✓ योग्य उत्तर
c
हात चोळीत बसणे - संधी निघून गेल्याने चरफडत बसणे
Sitting in the bosom - sitting on the couch because the opportunity is gone
d
हात टाकणे - मारणे
To lay hands - to kill
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

'हातखंडा असणे' म्हणजे एखाद्या कामात विशेष प्राविण्य किंवा कौशल्य असणे (नसणे नाही), त्यामुळे हा वाक्प्रचार अयोग्य आहे.

'To be handy' means to have (not lack) a special skill or skill in a job, so the phrase is inappropriate.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

🔥 संपूर्ण तयारी८०% सवलत (फक्त ₹९९)

पोलीस भरती संपूर्ण टेस्ट सिरीज २०२६ — सर्व पेपर्स व स्पष्टीकरण!

१००+ फुल-लेंथ सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक, मागील सर्व प्रश्नपत्रिका आणि सविस्तर स्पष्टीकरणासह.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा