#98📅 SRPF Group 6 Dhule(2024) +1 गुण

'काळाने त्याला आमच्यातून हिरावून नेले' या वाक्यातील अलंकार ओळखा.

Identify the figure of speech in 'Time snatched him away from us'.
पर्याय (Options):
a
स्वभावोक्ती अलंकार
Adornment by nature
b
व्याजस्तुती अलंकार
Ornament of interest
c
पर्यायोक्त अलंकार
Optional decorations
✓ योग्य उत्तर
d
अतिशयोक्ती अलंकार
Exaggerated ornamentation
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

एखादी गोष्ट सरळ न सांगता फिरवून सांगणे, येथे मृत्यू झाला असे न म्हणता 'हिरावून नेले' म्हटले आहे.

To paraphrase something without saying it straight, here it is 'taken away' rather than saying that it died.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा