📅Parbhani Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

झाले बहु, होतिल बहु, आहेतहि बहु परंतु या सम हा । या वाक्यातील अलंकार ओळखा.

Identify the figure of speech in the given sentence.
पर्याय (Options):
a
दृष्टांत
vision
b
उत्प्रेक्षा
perspective
c
रुपक
metaphor
d
अनन्वय
Ananvay
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते (दुसरी कशाचीही नाही), तेव्हा 'अनन्वय' अलंकार होतो.

When Upameya is compared to Upameya itself (and nothing else), then 'Ananvaya' is embellished.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा