📅ठाणे ग्रामीण चालक पेपरGoogle वर फॉलो करा

'होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आस ती । अर्धचंद्रच तु द्यावा, कृपा याहुन कोणती ?' या वाक्याचा अलंकार ओळखा.

Identify the figure of speech (Alankar) in the given sentence.
पर्याय (Options):
a
व्याजोक्ती
usury
b
चेतनगुणोक्ती
Consciousness
c
अन्योक्ती
Others
d
व्याजस्तुती
Interest rate
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

येथे वरून स्तुती आणि आतून निंदा किंवा उपरोधिकपणे बोलल्याने 'व्याजस्तुती' अलंकार होतो.

Here praise from above and censure or irony from within gives 'vyajstuti' alanka.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा