#94📅 SRPF Group 6 Dhule(2024) +1 गुण

'नीलकंठ' या शब्दाचा समास ओळखा.

Identify the compound type (Samas) of the word 'Neelkanth'.
पर्याय (Options):
a
बहुब्रीही समास
Bahubrihi Samas
✓ योग्य उत्तर
b
द्विगू समास
Dwigu Samas
c
द्वंद्व समास
conflict margin
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

ज्याचा कंठ निळा आहे असा तो (शंकर) - तिसऱ्याच पदाचा बोध होतो म्हणून बहुब्रीही समास.

He who has a blue throat (Shankar) - Bahubri also Samas as the meaning of the third pada.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

🔥 संपूर्ण तयारी८०% सवलत (फक्त ₹९९)

पोलीस भरती संपूर्ण टेस्ट सिरीज २०२६ — सर्व पेपर्स व स्पष्टीकरण!

१००+ फुल-लेंथ सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक, मागील सर्व प्रश्नपत्रिका आणि सविस्तर स्पष्टीकरणासह.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा