महासराव
महासराव

प्रोटिन्सचा उत्तम स्रोत असल्यामुळे माशांना वाढती मागणी आहे. यामुळे आज जगातील जवळपास 70% सागरी साठ्यात मत्स्योत्पादन करण्यासाठी जलशेतीचे प्रमाण सातत्याने व्यापक होत आहे. पुढे दिलेल्या विधानांतून वरील परिच्छेदाचा सर्वात उचित निष्कर्ष निवडा.

here is an increased demand for fish as it is a good source of protein. About 70% of world's marine fish stocks are now overfished. Aquaculture is continuously expanded but it is necessary to manage environmental risks. For this the aquaculture sector needs to devise effective and environment friendly methods. Select the most appropriate conclusion:

पर्याय (Options):
a

पर्यावरण समस्या टाळण्यासाठी दीर्घकाळासाठी लोकांना पूर्ण शाकाहारी आहार सवयीचा करून घ्यायला प्रोत्साहित केले पाहिजे.

People should be encouraged to adopt a full vegetarian diet in the long run to avoid environmental problems.

b

जोपर्यंत अन्य माशांना जोपासणारी पर्यावरणस्नेही यंत्रणा रचली जात नाही तोपर्यंत भक्ष्यक माशांच्या जलशेतीवर प्रतिबंध घालला पाहिजे.

Aquaculture of predatory fish should be banned until eco-friendly systems are developed to cultivate other fish.

✓ योग्य उत्तर
c

सागरांवर येणारा ताण टाळण्यासाठी लोकांना तळ्यांत व नद्यांत राहणारे गोड्या पाण्यातील मासे खायला प्रोत्साहन दिले पाहिजे.

People should be encouraged to eat fresh water fish living in ponds and rivers to avoid stress on the oceans.

d

फक्त काही प्रजातींच्या माशांची शेती परिस्थितीकोच्या जैवविविधतेला बाधक ठरत आहे.

Farming of only a few species of fish is affecting the biodiversity of the area.

अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय (b) आहे. परिच्छेदात अति-मासेमारी आणि जलशेतीमुळे निर्माण होणारे पर्यावरणीय धोके संतुलित करण्यासाठी पर्यावरणस्नेही पद्धतींचा अवलंब करण्यावर भर दिला आहे. भक्षक माशांच्या शेतीमुळे परिसंस्थेचे नुकसान होत असल्याने सुरक्षित पद्धती विकसित होईपर्यंत त्यावर निर्बंध आणणे हा सर्वात तार्किक व योग्य निष्कर्ष ठरतो.

The correct answer is Option (b). The passage underscores the imperative to mitigate marine degradation caused by intensive aquaculture. Temporarily banning predatory fish farming until sustainable, eco-friendly cultivation systems are operational represents the most coherent and balanced conclusion.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Pre 2022 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

एका दुकानदाराने 15 शर्ट 2,340 रुपयांना विकल्यास 60 रु. तोटा झाला. तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती?

उत्तर पहा ➔
2

रेपो दर म्हणजे ज्या दराने _______. (1) व्यापारी बँका लोकांना कर्ज देतात (2) सरकारची कर्ज घेण्यावर आकारला जातो (3) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते (4) व्यापारी बँक त्याचेकडे असणाऱ्या बचती ठेवीवर दर आकारतात

उत्तर पहा ➔
3

जेव्हा-जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षक यांच्यात सापेक्ष गती असते तेव्हा स्त्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारितेत आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या ध्वनीच्या वारंवारिततेत बदल दिसून येतो. याला _________ म्हणतात.

उत्तर पहा ➔
4

शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करू शकतात ?

अ. रायझोबियम ब. विषाणू क. बुरशी ड. प्रोटोझोआ

उत्तर पहा ➔
5

बुंदेलखंड प्रदेशात कोणत्या प्रकारच्या ग्रामीण वसाहती आढळतात?

उत्तर पहा ➔
6

S-ब्लॉक मधील मूलद्रव्यांचा संच _______ हा आहे.

उत्तर पहा ➔

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔