सुजयला मराठीत ७५ पैकी ६० गुण, गणितात ४० पैकी ३६ गुण, विज्ञानात ५० पैकी ३० गुण व इंग्रजीत १०० पैकी ७५ गुण मिळाले; तर त्याला कोणत्या विषयात सर्वात जास्त गुण मिळाले?
३६ लिटर = किती मिलिलीटर?
म्हणीचा अर्थ ओळखा “शेंडी तुटो की पारंबी तुटो” –
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Beed Kotwal Bharti Paper 2023 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔संतोष करंडक ट्रॉफी ….. खेळाशी संबंधीत आहे.
….. हे ISRO चे अध्यक्ष आहेत.
कोणत्या महसूल पध्दतीत शेतकरी जमीन मालक बनले?
“पायाखाली रान घाली सारे” या ओळीतील क्रियापद ओळखा.
मालवण ….. फळांसाठी प्रसिध्द ठिकाण आहे.
मांजराला कुत्रा म्हटले, कुत्र्याला घोडा म्हटले, घोड्याला गाय म्हटले, गायीला बैल म्हटले आणि बैलाला म्हैस म्हटले तर मांजराच्या शत्रूला काय म्हणाल?
📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔एका सांकेतिक भाषेत RAMESH हा शब्द MARHSE असा लिहीला, तर त्या भाषेत NAGESH हा शब्द कसा लिहीला जाईल?
दुपारी १:२५ पासून सायंकाळी ५:२५ पर्यंत मिनीट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडून जाईल ?
शब्द व त्याचे व्याकरणदृष्ट्या लिंग यांच्या जोड्या विचारात घेऊन अचूक गट निवडा:
अ) दगड - नपुंसकलिंग
ब) कोनाडा - पुल्लिंग
क) मांजर - स्त्रीलिंग
ड) माती - स्त्रीलिंग
“पायाखाली रान घाली सारे” या ओळीतील क्रियापद ओळखा.
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
अपूर्णांकांच्या मूल्यांची तुलना करून सर्वात लहान व सर्वात मोठा अपूर्णांक असणारी जोडी निवडा: