महासराव
महासराव

हाडांमध्ये…….....…हा तंतूमय घटक असतो.

पर्याय (Options):
a
सेल्युलोज
b
बोनरूट
c
कोलॅजेन
✓ योग्य उत्तर
d
बिलिरुबीन
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हाडांमध्ये कोलॅजेन हा तंतूमय घटक असतो, जो हाडांना ताकद आणि लवचिकता देतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔