महासराव
महासराव

गवईबुवा, आपण तर कमालच केली (या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल)

पर्याय (Options):
a
उद्गारचिन्ह
✓ योग्य उत्तर
b
अपूर्णविराम
c
प्रश्नचिन्ह
d
पूर्णविराम
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उद्गारवाचक चिन्ह (!): मनातील तीव्र भावना किंवा आश्चर्य व्यक्त करणाऱ्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरले जाते. म्हणून पर्याय (A) 'उद्गारचिन्ह' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा