#75📅 SRPF Group 06 Dhule 08 मे 2026 पेपर(2026) +1 गुण

गोपाळ 100 पायऱ्या चढून एका देवालयात जातो. वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले बरोबर न्यावी लागतील ?

पर्याय (Options):
a
5050
✓ योग्य उत्तर
b
5500
c
5000
d
4500
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

1 ते 100 पर्यंतच्या सलग नैसर्गिक संख्यांची बेरीज = [n(n + 1)] / 2 = [100 × 101] / 2 = 50 × 101 = 5050 फुले लागतील.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा