#25📅 SRPG Group 13 Gadchiroli PYQ(2024) +1 गुण

गणेशने 12 रुपयास एक याप्रमाणे साडेचार डझन हात रुमाल खरेदी केले. ते सर्व त्याने 810 रुपयास विकले. तर या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती झाला?

Ganesh bought 4.5 dozen handkerchiefs at 12 rupees each and sold them all for 810. What was his profit or loss?
पर्याय (Options):
a
270 रु नफा
b
162 रु नफा
✓ योग्य उत्तर
c
81 रु नफा
d
162 रु तोटा
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

एकूण रुमाल = $4.5 \times 12 = 54$. खरेदी किंमत = $54 \times 12 = 648$ रुपये. नफा = $810 - 648 = 162$ रुपये.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा