📅Kolhapur Police Bharti PaperGoogle वर फॉलो करा

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम हे तीन फौजदारी कायदे देशात कधीपासून लागू करण्यात आले आहे ?

From when were the three criminal laws, Bharatiya Nyaya Sanhita, Bharatiya Nagarik Suraksha Sanhita, and Bharatiya Sakshya Adhiniyam, implemented in the country?
पर्याय (Options):
a
१ जुले २०२४
1 July 2024
✓ योग्य उत्तर
b
१ मे २०२४
1 May 2024
c
१ जुलै २०१४
1 July 2014
d
१ जून २०२४
1 June 2024
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवीन फौजदारी कायदे 1 जुलै 2024 पासून देशात लागू करण्यात आले आहेत.

The Indian Judicial Code, the Indian Civil Protection Code, and the Indian Evidence Act are three new criminal laws that have come into force in the country from 1 July 2024.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'गुन्हे अन्वेषण, FIR, फॉरेन्सिक व नवीन कायदे (Criminal Investigation, FIR & BNS/BNSS)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा