#58📅 मुंबई चालक पेपर Mumbai Driver Paper(2024) +1 गुण

24, 36 व 40 चा लसावि काढा?

Find the LCM of 24, 36, and 40.
पर्याय (Options):
a
120
120
b
240
240
c
360
360
✓ योग्य उत्तर
d
720
720
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

३६० ही अशी लहानात लहान संख्या आहे जिला २४, ३६ आणि ४० या तिन्हीने भाग जातो.

360 is the smallest number that is divisible by 24, 36 and 40.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा