महासराव
महासराव

२७ फेब्रुवारी ….. दिन म्हणून साजरा केला जातो.

February 27th is celebrated as International Day of Peace.
पर्याय (Options):
a
मराठी दिन
Marathi Day
✓ योग्य उत्तर
b
युवक दिन
Youth Day
c
भूगोल दिन
Geography Day
d
आर्मी दिन
Army Day
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
योग्य उत्तर पर्याय (A) 'मराठी दिन' आहे. • ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार व कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा महाराष्ट्र शासनातर्फे 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. • १२ जानेवारी हा राष्ट्रीय युवक दिन (स्वामी विवेकानंद जयंती) असतो.
The correct answer is "Mardi Gras." Jnanpith Award-winning writer, playwright and poet Vishnu Waman Shirwadkar (Kusumagraj) 's birthday is celebrated as' Marathi Language Gaurav Diwas' by the Government of Maharashtra on February 27. January 12 is the National Youth Day (Swami Vivekananda Jayanti).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔