च ही ज ची मुलगी आहे. ठ हा ट चा मुलगा आहे. ढ ही झ ची मामी आहे. ड हा छ चा पती आहे. ठ ची पत्नी ढ ही ज ची सून आहे. च ची मुलगी झ ची आजी ट आहे. ड चे वडिल ज असून झ ला दोन मामा आहेत. छ ही ट ची सून आहे. दिलेल्या माहिती प्रमाणे ज आणि ट चे एकूण किती मुलगा - मुलगी आहेत?

F is J's daughter. Th is the son of T. Dh is aunt of Z. D is husband of Ch. Th's wife Dh is J's daughter-in-law. F's daughter is Z's grandmother T. D's father is J and Z has two uncles. Ch is daughter-in-law of T. According to the given information, how many sons and daughters do J and T have?
पर्याय (Options):
a
1
1
b
2
2
c
3
3
✓ योग्य उत्तर
d
4
4
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

नातेसंबंध विश्लेषण: कौटुंबिक पिढ्यांची मांडणी केल्यास संबंधित व्यक्तींमधील रक्ताचे नाते स्पष्ट होते. विधानानुसार विचारलेले योग्य नाते पर्याय (C) '3' ठरते.

Kinship Analysis: Plotting family generations reveals the blood relationship between related individuals. According to the statement the correct relationship asked is option (C) '3'.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा