महासराव
महासराव

एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत सात पदके जिंकणारी एम्मा मॅकॉन ही पहिली महिला जलतरणपटू आहे, ती खालीलपैकी कोणत्या देशाची नागरिक आहे?

Emma Mckeon is the first female swimmer to win seven medals at Single Olympic games, she is a citizen of which of the following countries?

पर्याय (Options):
a

अमेरिका

USA

b

ऑस्ट्रेलिया

Australia

✓ योग्य उत्तर
c

जर्मनी

Germany

d

इंग्लंड

England

अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

ऑस्ट्रेलियाची प्रख्यात जलतरणपटू एम्मा मॅकॉन (Emma McKeon) हिने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये ४ सुवर्ण आणि ३ कांस्य अशी एकूण ७ पदके जिंकून एकाच ऑलिम्पिकमध्ये हा पराक्रम करणारी पहिली महिला जलतरणपटू ठरली.

Australian swimmer Emma McKeon won seven medals (4 gold, 3 bronze) at the Tokyo 2020 Olympics, becoming the first female swimmer to win seven medals at a single Olympic Games.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Pre 2021 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

पीएम धन-धान्य कृषी योजना (PMDDKY) बाबत खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा.

अ. कंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी (PMDDKY) योजनेला मंजुरी दिली. ब. ही योजना (200) कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली आहे.

उत्तर पहा ➔
2

एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा ५ ने मोठा आहे. जर अंशात ८ मिळवले आणि छेदातून १ वजा केला, तर मिळणाऱ्या अपूर्णांकाची किंमत १५/११ होते. तर तो मूळ अपूर्णांक _______ आहे.

उत्तर पहा ➔
3

खालील विधाने विचारात घ्या: (a) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाववाढीच्या काळात महाग चलन नितीचा वापर करते. (b) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भावघटीच्या काळात स्वस्त चलन धोरणाचा वापर करते. (c) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने 1951 मध्ये बँक दर 3% इतका करून स्वस्त चलन धोरण सुरू केले. वरीलपैकी कोणते/ती विधाने बरोबर आहे/आहेत?

उत्तर पहा ➔
4

रस्त्यावरच्या विक्रेतीने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहून दोन बाहुल्या अधिक विकल्या. दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी दोन बाहुल्या कमी विकल्या. तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या. सुरुवातीला तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांची संख्या निवडा.

उत्तर पहा ➔
5

प्रार्थना समाजाबद्दल पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ. दादोबा तर्खडकर, डॉ. आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन, इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. ब. प्रार्थना समाजामार्फत 'सुबोध पत्रिका' सुरू केली. क. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून ना. म. जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी 'सोशल सर्व्हिस लीग'ची स्थापना केली. ड. प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली.

उत्तर पहा ➔
6

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 च्या उद्दिष्टात समाविष्ट आहे अ. स्थूल प्रजनन दर घटविणे ब. 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे  क. स्त्री-पुरुष (लिंगभाव) समानता आणणे  ड. 2045 पर्यंत 100% नागरीकरण साध्य करणे

उत्तर पहा ➔

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔