महासराव
महासराव

एका महिन्याचा सातवा दिवस हा शुक्रवारच्या तीन दिवस आधीचा दिवस आहे. तर त्या महिन्याचा एकोणिसावा दिवस कोणता असेल?

पर्याय (Options):
a
शनिवार
b
रविवार
✓ योग्य उत्तर
c
सोमवार
d
मंगळवार
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सातवा दिवस मंगळवार असल्याने (शुक्रवारच्या ३ दिवस आधी), १२ दिवसांतरचा १९वा दिवस रविवार येतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔