एका सांकेतिक भाषेत 573 चा अर्थ ‘bring cold water’ असा होतो. 342 चा अर्थ ‘ water is good’ असा होतो व ‘bright good boy’ यासाठी 126 असा संकेत वापरतात तर, ‘boy is bright’ साठी खालीलपैकी कोणते संकेत येतील?

पर्याय (Options):
a
671
b
475
c
641
✓ योग्य उत्तर
d
376
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

(i) पहिल्या व दुसऱ्या विधानातील समान शब्द व अंक water & 3. म्हणून water=3. (ii) दुसऱ्या व तिसऱ्या विधानातील समान शब्द व अंक = good & 2 म्हणून good = 2. (iii) आता , दुसऱ्या वाक्यात water आणि good चा कोड मिळाला आहे . म्हणून उर्वरित is चा कोड =4. (iv) तिसऱ्या वाकयात boy आणि bright चा कोड =1 & 6 किंवा 6 & 1. (v) म्हणून ‘ boy is bright’ चा संकेत (code) = 146 किंवा 641

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा