#23📅 Chandrapur Police Bharti Paper 2025(2025) +1 गुण

एका पंख्याची विक्री किंमत रु . 12,150 ठेवल्याने दुकानदार 35 टक्के नफा कमावतो . तर पंख्याची मूळ किंमत सांगा ?

पर्याय (Options):
a
9,750 रू .
b
9,000 रू .
✓ योग्य उत्तर
c
8,000 रू .
d
10,000 रू .
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय (b) '9000 रु.' आहे. विक्री किंमत रु. १२,१५० ही १३५% आहे. खरेदी किंमत ($100\%$) $= \frac{12150 \times 100}{135} = 90 \times 100 = 9000$ रुपये.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा