📅Kolhapur Police Bharti Paper 2025Google वर फॉलो करा

एक माणूस ३० मिटर दक्षिणेकडे चालत गेला . उजवीकडे वळण घेत ३० मिटर चालला . मग डावीकडे वळण घेत २० मिटर चालला . पुन्हा डावीकडे वळण घेत ३० मिटर चालला . तर मुळ जागेपासून तो किती दुर अंतरावर आहे ?

पर्याय (Options):
a
३० मिटर
b
२० मिटर
c
६० मिटर
d
५० मिटर
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय (d) आहे. ३० मीटर दक्षिणेस, उजवीकडे ३० मीटर आणि डावीकडे वळल्यावर अंतिम अंतर व दिशा पायथागोरसच्या प्रमेयाने काढली जाते.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा