#20📅 SRPF Group 10 Solapur PYQ(2024) +1 गुण

एका कपाटाची खरेदीची किंमत 32000 रु. आहे, जर ते कपाट 35200 रुपयांना विकले तर किती टक्के नफा होईल?

Cost price of a cupboard is 32000, selling price is 35200. Find profit percentage.
पर्याय (Options):
a
10 टक्के
✓ योग्य उत्तर
b
20 टक्के
c
0.1 टक्के
d
0.20 टक्के
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

नफा = $35200 - 32000 = 3200$. नफा % = $(3200 / 32000) \times 100 = 10$.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा