📅ठाणे ग्रामीण चालक पेपरGoogle वर फॉलो करा

खालील विधानांचा विचार करा.
1) 1857 च्या उठावावेळी मुघल बादशहा मोहमद अब्दाली होता.
2) तात्या टोपे हे 1857 च्या लढाईत लढता शहीद झाले.

Consider the following statements:
1) During the 1857 revolt, the Mughal Emperor was Mohammad Abdali.
2) Tatya Tope died fighting in the 1857 battle.

पर्याय (Options):
a
1 बरोबर
1 correct
b
2 बरोबर
2 Correct
✓ योग्य उत्तर
c
दोन्ही बरोबर
Both are correct
d
दोन्ही चुक
Both are wrong
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

1857 च्या वेळी मुघल बादशहा बहादूर शाह जफर होता. तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली होती.

At the time of 1857, the Mughal emperor was Bahadur Shah Zafar. Tatya Tope was hanged.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक, शेतकरी व आदिवासी लढा' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा