📅Nagpur City Police Bharti 2024Google वर फॉलो करा

योग्य पर्याय निवडा. 50 वर्षे : सुवर्ण :: 60 वर्षे : ?

Choose the correct option. 50 years : Golden :: 60 years : ?
पर्याय (Options):
a
अमृत
nectar
b
रजत
silver
c
हीरक
diamond
✓ योग्य उत्तर
d
रौप्य
Silver
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

25 वर्षे = रौप्य महोत्सव
50 वर्षे = सुवर्ण महोत्सव
60 वर्षे = हीरक महोत्सव (Diamond Jubilee)
75 वर्षे = अमृत महोत्सव.

25 years = Silver Jubilee
50 years = golden jubilee
60 years = Diamond Jubilee
75 years = Amrit Mahotsav.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा