📅Dhule Police Bharti PaperGoogle वर फॉलो करा

चेतन उत्तरेकडे तोंड करुन उभा आहे. उत्तरेला तो 5 किमी चालत जातो. नंतर तो उजवी कडे वळून 10 किमी चालत जातो. परत उजवी कडे वळून 5 किमी चालत जातो. तर तो पहिल्या स्थानकापासून किती किमी अंतरावर आहे?

Chetan is facing North. He walks 5 km North, turns right and walks 10 km, then turns right again and walks 5 km. How far is he from the starting point?
पर्याय (Options):
a
5 किमी
5 km
b
7 किमी
7 km
c
8 किमी
8 km
d
10 किमी
10 km
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

चेतनने एक आयताकृती मार्ग पूर्ण केल्याने तो सुरुवातीपासून १० किमी अंतरावर असेल.

As Chetan completes a rectangular path, he will be at a distance of 10 km from the start.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा