#87📅 Thane Gramin Police Bharti Paper 2024(2024) +1 गुण

चक्रपाणि, लक्ष्मीकांत, नीलकंठ ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ?

Chakrapāṇi, Lakṣmīkānt, Nīlakaṇṭh are examples of which type of Samās (Compound word)?
पर्याय (Options):
a
अव्ययीभाव समास
Waste margin
b
द्वंद्व समास
conflict margin
c
तत्पुरुष समास
Tatpurush Samas
d
बहुव्रीही समास
Bahuvrihi Samas
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

या सर्व शब्दांतून तिसऱ्याच व्यक्तीचा बोध होतो, म्हणून ते बहुव्रीही समासाची उदाहरणे आहेत।

All these words refer to the third person, so they are also examples of Bahuvri Samasa.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा