महासराव
महासराव

चालू वर्षीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे संपन्न झाले?

पर्याय (Options):
a
पुणे
b
पिंपरी
c
डोंबिवली
✓ योग्य उत्तर
d
ठाणे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी २०१७ मध्ये डोंबिवली (ठाणे जिल्हा) येथे डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा