#65📅 Jalgaon Police Bharti Paper(2024) +1 गुण

400 रु. किंमतीच्या 50 गोण्या खरेदी केल्या आणि त्या गोण्या 25,000 रु. किंमतीला विकल्या तर होणारा नफा किंवा तोटा किती?

Bought 50 bags for Rs. 400 each and sold them for Rs. 25,000. Calculate profit or loss.
पर्याय (Options):
a
1) 25% नफा
1) 25% profit
✓ योग्य उत्तर
b
2) 25% तोटा
2) 25% loss
c
3) ना नफा, ना तोटा
3) Neither profit nor loss
d
4) 20% तोटा
4) 20% loss
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

खरेदी किंमत = $400 \times 50 = 20,000$. नफा = $25,000 - 20,000 = 5,000$. नफा टक्के = $(5000/20000) \times 100 = 25\%$.

Purchase price = $400 \times 50 = $20,000. Profit = $25,000 - 20,000 = 5,000$. Profit Percent = $(5000/20000) \times 100 = 25\%$.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

🔥 संपूर्ण तयारी८०% सवलत (फक्त ₹९९)

पोलीस भरती संपूर्ण टेस्ट सिरीज २०२६ — सर्व पेपर्स व स्पष्टीकरण!

१००+ फुल-लेंथ सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक, मागील सर्व प्रश्नपत्रिका आणि सविस्तर स्पष्टीकरणासह.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा