#98📅 Pune Gramin चालक पेपर(2024) +1 गुण

सुधाने 03 रीम कागद घेतले, 15 दस्ते वापरले, तर किती डझन शिल्लक राहिले ?

Bought 3 reams, used 15 quires. How many dozens left?
पर्याय (Options):
a
25
25
b
90
90
✓ योग्य उत्तर
c
50
50
d
45
45
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

3 रीम = 60 दस्ते. 60 - 15 = 45 दस्ते. 45 दस्ते = 90 डझन (1 दस्ता = 2 डझन).

3 reams = 60 squads. 60 - 15 = 45 squads. 45 squads = 90 dozen (1 squad = 2 dozen).

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा