📅Nagpur Gramin Test Paper 2024Google वर फॉलो करा

3000 रु. च्या 10 पेट्या घेतल्या, नासल्यामुळे 1200 रु. ला एक पेटी विकली. तोटा किती?

Bought 10 boxes for 30,000. Sold each for 1200. Find loss percentage.
पर्याय (Options):
a
40%
40%
b
50%
50%
c
60%
60%
✓ योग्य उत्तर
d
70%
70%
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

खरेदी ३००००, विक्री १२०००. तोटा १८०००. $(18000/30000) \times 100 = 60$%.

Buy 30000, sell 12000. Loss 18000 $(18000/30000) \times 100 = 60$%.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा