#49📅 Gondia Police Bharti Paper(2024) +1 गुण

बोटावर नाचवणे - म्हणजे ?

Botaavar nachavane (To make someone dance on your finger) - means?
पर्याय (Options):
a
आपल्या ईच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागवणे
Treat others as you wish
✓ योग्य उत्तर
b
दोष देणे
to blame
c
गोंधळुण जाणे
get confused
d
पुर्णपणे मोहून टाकणे
to be completely enthralled
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

बोटावर नाचवणे या वाक्प्रचाराचा अर्थ 'आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागवणे' असा होतो.

The phrase 'to dance on one's finger' means 'to treat others as you wish'.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा