महासराव
महासराव

‘बोके’ सन्यासी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा.

पर्याय (Options):
a
ढोंगी मनुष्य
✓ योग्य उत्तर
b
तापट मनुष्य
c
पराक्रमी मनुष्य
d
कपटी मनुष्य
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अलंकारिक शब्द: 'बोके संन्यासी' या अलंकारिक शब्दाचा अर्थ अंतर्बाह्य सोंग घेणारा 'ढोंगी मनुष्य' असा होतो. पर्याय (A) 'ढोंगी मनुष्य' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा